Amravati airport : उड्डाण घेतले, पण गोंधळ संपला नाही!

Team Sattavedh Confusion continues over the name of Amravati airport : अमरावती विमानतळाच्या नावावरून संभ्रम कायम Amravati दीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ झाला असला, तरी उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नावावरून निर्माण झालेला गोंधळ चांगलाच गाजतो आहे. निमंत्रण पत्रिका आणि कार्यक्रमातील दृकश्राव्य क्लिपमध्ये दोन वेगवेगळ्या नावांचा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष … Continue reading Amravati airport : उड्डाण घेतले, पण गोंधळ संपला नाही!