Amravati Airport : एप्रिलपासून अमरावती विमानतळावर ‘नाइट लँडिंग’; डीजीसीएची चमू पाहणीसाठी येणार

Team Sattavedh Night landing at amravati airport from April : धावपट्टी विस्तारासाठी नवी निविदा; अमरावती विमानतळ अद्ययावत होण्याकडे वाटचाल Amravati गेल्या काही महिन्यांपासून एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून अमरावती विमानतळावर नाइट लँडिंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली असून, … Continue reading Amravati Airport : एप्रिलपासून अमरावती विमानतळावर ‘नाइट लँडिंग’; डीजीसीएची चमू पाहणीसाठी येणार