Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?

Team Sattavedh Belora Airport should be given Dr. Punjabrao Deshmukh’s name : मनपा, जिल्हा परिषदेत एकमत; सर्वधर्मीय नागरिक देणार निवेदन Amravati बेलोरा विमानतळाला डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे. तसेच विमानतळावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. या आणि अन्य मागण्यांसाठी शाहू, फुले, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाउंडेशन, अमरावती यांच्यातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. … Continue reading Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?