Amravati BJP : भाजपने केले अमरावतीचे तीन भाग; तीन अध्यक्ष दिले!

Team Sattavedh BJP appoints three presidents in Amravati : प्रदेशाध्यक्षांकडे पालकत्व असलेल्या जिल्ह्यात नेतृत्वाचे विकेंद्रीकरण Amravati प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्याकडे पालकत्व असलेल्या अमरावती जिल्ह्याला तीन अध्यक्ष देण्यात आले आहे. नागपूरचेही पालकत्व बावनकुळेंकडेच आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्येही तीन अध्यक्ष देण्यात आले आहे. अमरावतीमध्ये भाजपने अमरावती शहर, अमरावती ग्रामीण (मोरणी) आणि मेळघाट असे तीन भाग … Continue reading Amravati BJP : भाजपने केले अमरावतीचे तीन भाग; तीन अध्यक्ष दिले!