Amravati born personalities : अमरावतीतील ‘काँग्रेस नगर’ दिग्गजांची खाण!

Team Sattavedh   Congress Nagar has become a centre of legends : देशाला लाभले राष्ट्रपती ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश Amravati विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं अमरावती शहर देशाच्या राजकारणातही महत्त्वाचं केंद्र ठरत आहे. याच शहरातील काँग्रेस नगर परिसर अनेक नामवंत राजकीय आणि न्यायक्षेत्रातील व्यक्तींचं निवासस्थान ठरले आहे. या परिसरातील विशेष बाब म्हणजे, भारताच्या पहिल्या … Continue reading Amravati born personalities : अमरावतीतील ‘काँग्रेस नगर’ दिग्गजांची खाण!