Amravati Congress : ‘प्रभाग हाच किल्ला आहे’, काँग्रेसचा कार्यकर्त्यांना मंत्र

Team Sattavedh   Advice to party workers to focus on wards : निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना; मंडळ अध्यक्षांची बैठक Amravati आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच जिल्हाभरातील मंडळ अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपला प्रभाग निवडणुकीचा … Continue reading Amravati Congress : ‘प्रभाग हाच किल्ला आहे’, काँग्रेसचा कार्यकर्त्यांना मंत्र