Amravati Congress : काँग्रेस पोहोचली थेट आयुक्तांच्या कक्षात!

Team Sattavedh Congress agitation for exemption of interest on property tax : महापालिकेला घेराव, मालमत्ता करावरील व्याजमाफीसाठी आंदोलन, प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी Amravati अमरावती महानगरपालिकेने Amravati Municipal Corporation शहरातील नागरिकांवर मालमत्ता करासोबत २ टक्के व्याज लागू केले होते. काही दिवसांपूर्वी महापालिकेने या व्याजमाफीसंदर्भात निर्णय घेतला. मात्र, ज्या नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरला आहे, त्यांच्या संदर्भात कोणताही दिलासा … Continue reading Amravati Congress : काँग्रेस पोहोचली थेट आयुक्तांच्या कक्षात!