Amravati Congress: काँग्रेस Confident, महापालिका निवडणूक जिंकणारच!

Team Sattavedh Congress is confident of winning the municipal elections : अमरावती शहर काँग्रेसचा निर्धार, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी घेतली बैठक Amravati आगामी महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढू आणि जिंकूही, असा निर्धार शहर काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी सध्या महानगरपालिकेत सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवून शहराला नवीन दिशा देऊ, असा विश्वास … Continue reading Amravati Congress: काँग्रेस Confident, महापालिका निवडणूक जिंकणारच!