Amravati Congress : काँग्रेस घालणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव !

Team Sattavedh Congress will besiege Guardian Minister Chandrashekhar Bawankule : अनियमित पाणीपुरवठ्यावर काँग्रेस आक्रमक, जीवन प्राधिकरणाला धारेवर धरले Amravati : शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१ एप्रिल) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना जाब विचारला. तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्याचा इशारा … Continue reading Amravati Congress : काँग्रेस घालणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव !