Amravati Congress : आता काँग्रेसचाही जनता दरबार!

Team Sattavedh Opposition conducting Janata Darbar in Amravati : अमरावती जिल्हाध्यक्षांनी केले आवाहन; खासदार, आमदारांची राहणार उपस्थिती Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. पण सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. कुणी ट्रॅक्टर मोर्चा काढतय, कुणी सद्भावना यात्रा, तर कुणी कलश यात्रा. सत्ताधारी भाजप जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा जल्लोष करतय. अशात काँग्रेसने जनता दरबारची मात्रा शोधली … Continue reading Amravati Congress : आता काँग्रेसचाही जनता दरबार!