Amravati Congress : ठाकरे गटानंतर आता काँग्रेसही रस्त्यावर

Team Sattavedh Tractor Morcha in Amravati for farmer’s demands : शेतकऱ्यांसाठी अमरावतीत २१ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा Amravati निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने पाळलेली नाहीत. शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, या आरोपांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस २१ मे रोजी जिल्हाधिकारी … Continue reading Amravati Congress : ठाकरे गटानंतर आता काँग्रेसही रस्त्यावर