Amravati Crime : ऐकावं ते लवनलच! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?

Team Sattavedh Black magic performed to bring dead youth back to life; five detained : स्मशानभूमीतील गूढ प्रकरणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात; ब्राह्मणवाडा थडी पोलिसांची धडक कारवाई Amravati जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील हिंदू स्मशानभूमीत मृत युवकाच्या दफनस्थळी कथित जादूटोणा व पूजाविधी केल्याच्या प्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाच जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महाराष्ट्र … Continue reading Amravati Crime : ऐकावं ते लवनलच! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?