Amravati Crime Branch : शेती अवजारे चोरणाऱ्या टोळीला अटक

Team Sattavedh A gang that stole agricultural implements was arrested : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयितांवर होते लक्ष Amravati जिल्ह्यात शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. अंकुश गोपाल पारीसे (३२, रा. … Continue reading Amravati Crime Branch : शेती अवजारे चोरणाऱ्या टोळीला अटक