Amravati Crime : ‘हम क्राईम ब्रांच वालें है’ असे म्हणत लुटले

Team Sattavedh Fake police officers robbed by claiming to be from the Crime Branch : माजी गृहराज्यमंत्र्यांच्या सहाय्यकाच्या भावाला गंडा Amravati ‘हम क्राइम ब्रांच वाले हैं’ असे भासवून भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरोडेखोरांनी दागिने लंपास केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकारांमुळे अमरावती जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पहिली घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर … Continue reading Amravati Crime : ‘हम क्राईम ब्रांच वालें है’ असे म्हणत लुटले