Amravati District Bank : अमरावती जिल्हा बँकेच्या बैठकीत खोटे ठराव?

Team Sattavedh   11 directors allege false resolutions were passed in bank meetings : ११ संचालकांचा आरोप; अध्यक्ष, सीईओंना पत्र Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ एप्रिल रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतील काही ठराव इतिवृत्तात चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आल्याचा गंभीर आरोप बबलू देशमुख गटातील ११ संचालकांनी केला आहे. ३० एप्रिल रोजी झालेल्या सभेत … Continue reading Amravati District Bank : अमरावती जिल्हा बँकेच्या बैठकीत खोटे ठराव?