Amravati District : ७२२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण बदलणार !

Team Sattavedh Sarpanch post reservation will be changed in 722 Gram Panchayats : राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांनुसार प्रक्रिया सुरू; ओबीसींच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता Amravati जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७२२ ग्रामपंचायतींमध्ये नव्याने सरपंचपदासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागात आरक्षण ठरवण्याची लगबग सुरू झाली आहे. राज्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये … Continue reading Amravati District : ७२२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण बदलणार !