Amravati Divisional Commissioner : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवे मापदंड!

Team Sattavedh New standards for revenue department employees : विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचा प्रस्ताव ठरला सर्वोत्तम Amravati महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या मूल्यांकनासाठी शासनाने काही मापदंड (Key Performance Indicators – KPI) निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावांसाठी राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सादर … Continue reading Amravati Divisional Commissioner : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवे मापदंड!