Amravati DPC : सूचनांचे अनुपालन होत नसेल तर बैठकीचा अर्थ काय?, अधिकाऱ्यांच्या ‘कुचराई’वर पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश!

Team Sattavedh Guardian Minister orders probe into officials negligence : विकासकामांच्या दिरंगाईवरून प्रशासनाचे कान टोचले, अमरावती जिल्हा नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधींचा संताप Amravati जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत विकासकामांच्या नियोजनावरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यास होणारा विलंब आणि निधी खर्चातील संथ गती यावरून बैठकीत तीव्र संताप व्यक्त … Continue reading Amravati DPC : सूचनांचे अनुपालन होत नसेल तर बैठकीचा अर्थ काय?, अधिकाऱ्यांच्या ‘कुचराई’वर पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश!