Amravati Mayor Battle : आरक्षण सोडतीनंतर भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, अमरावती महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच

Team Sattavedh Reservation draw triggers keen contest between BJP and Congress : महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित, रवी राणा आणि बसपच्या भूमिकेकडे लक्ष ​Amravati अमरावती महानगरपालिकेच्या १७ व्या महापौरपदासाठीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत अमरावतीचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, … Continue reading Amravati Mayor Battle : आरक्षण सोडतीनंतर भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, अमरावती महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच