Amravati Municipal Corporation Elections : काँग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक, या मुद्यावर एकमत

Team Sattavedh Congress and Shiv Sena reach agreement on certain issues : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा मार्ग सुकर Amravati महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने शनिवारी प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ज्या पक्षाचा ज्या प्रभागात प्रभाव आहे, त्या जागांवरच आघाडी करण्याचा आणि परस्पर समन्वयाने उमेदवार … Continue reading Amravati Municipal Corporation Elections : काँग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक, या मुद्यावर एकमत