Amravati Municipal Corporation : महापालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर

Team Sattavedh ₹500 crore sanctioned for multiple development projects : महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती; निधी तातडीने वितरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश Amravati शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अमरावती महापालिकेच्या हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पेरी-फेरी प्लॅन तसेच विकास आराखडा (डी.पी.) मंजूर करण्यात आला. याअंतर्गत शहरातील … Continue reading Amravati Municipal Corporation : महापालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर