Amravati Municipal Corporation Elections : भाजप–शिवसेना–युवा स्वाभिमानची युती; मात्र जागावाटपाचा तिढा कायम

Team Sattavedh BJP–Shiv Sena–Yuva Swabhiman coalition intact, but seat allocation remains stuck : स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू; अधिकृत घोषणा नाहीच Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि युवा स्वाभिमान पार्टी यांची युती होणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जागावाटपावरून अद्यापही एकमत न झाल्याने युतीचे चित्र धूसरच आहे. शिवसेनेकडून प्रत्येक प्रभागात … Continue reading Amravati Municipal Corporation Elections : भाजप–शिवसेना–युवा स्वाभिमानची युती; मात्र जागावाटपाचा तिढा कायम