Amravati Municipal Corporation मालमत्ता करापोटी भरलेले ३१ लाख फस्त!

Team Sattavedh Corruption of property tax worth Rs.31 lakh : कारवाई कधी होणार? करवसुली लिपिकांचा प्रताप Amravati महानगरपालिकेच्या बडनेरा झोनमध्ये कार्यरत दोन करवसुुली लिपिकांनी ३१ लाख रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी लेखापरीक्षण विभागाने तपासणी अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ही बाब उघडकीस येऊन सहा महिने झाले. पण अद्याप महापालिका प्रशासनाकडून त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. केवळ … Continue reading Amravati Municipal Corporation मालमत्ता करापोटी भरलेले ३१ लाख फस्त!