Amravati Municipal Corporation : ६६१ पैकी २०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

Team Sattavedh Deposits of 202 among 661 candidates seized : ३७२ उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळणार Amravati नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकूण ६६१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३७२ उमेदवारांनी अनामत रक्कम वाचवण्यात यश मिळवले, तर २०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. संबंधित २०२ उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील विजयी उमेदवाराच्या एकूण मतांच्या किमान ८ टक्के … Continue reading Amravati Municipal Corporation : ६६१ पैकी २०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त