Amravati Municipal corporation : महापालिका निवडणुकीचा खर्च १८ कोटींच्या घरात; अर्थसंकल्पात फक्त ६ कोटींची तरतूद

Team Sattavedh election-spendings-18crores-amravati-municipal-corporation : मंडप, पाणी, रॅम्प, भोजन आदींवर मोठा खर्च, ८०५ मतदान केंद्रांवर वाढीव सुविधा Amravati तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडली, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला. मात्र या निवडणुकीसाठी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १८ कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. … Continue reading Amravati Municipal corporation : महापालिका निवडणुकीचा खर्च १८ कोटींच्या घरात; अर्थसंकल्पात फक्त ६ कोटींची तरतूद