Amravati Municipal Corporation Election : उमेदवारी अर्जाच्या वैद्यतेवरून 13 तास रंगले नाट्य

Team Sattavedh 13-Hour Drama Over Validity of Nomination Papers : रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष व भाजपमध्ये वाद Amravati साईनगर–अकोली प्रभाग क्रमांक १९ मधून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या नामनिर्देशन अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता, मात्र आमदार रवी राणा यांनी पाच वकिलांची फौज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उभी केली. मुंबई महापालिका अधिनियम, कंत्राट व … Continue reading Amravati Municipal Corporation Election : उमेदवारी अर्जाच्या वैद्यतेवरून 13 तास रंगले नाट्य