Amravati Municipal Corporation : राणा-खोडके यांच्यात ‘ओपन वॉर’, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

Team Sattavedh Mahayuti faces internal discord before amravati poll campaign : अमरावती महापालिका निवडणुकीत प्रचारापूर्वीच महायुतीत वाद Amravati अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला अद्याप औपचारिक सुरुवातही झालेली नसताना भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेश संघटक आमदार संजय खोडके यांच्यात रविवारी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक वाद चांगलाच … Continue reading Amravati Municipal Corporation : राणा-खोडके यांच्यात ‘ओपन वॉर’, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले