Amravati Municipal Corporation : महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कर वसुली

Team Sattavedh Municipal Corporation collecting tax in police protection : पाचही झोनमध्ये कार्यवाही, थेट घरी पोहोचतेय पथक Amravati मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारीपासून मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली. पाचही झोननिहाय पथके ही कारवाई करीत आहेत. सहायक आयुक्तांच्या नियंत्रणात ही पथके थेट थकीत करधारकांच्या घरी पोहोचून … Continue reading Amravati Municipal Corporation : महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कर वसुली