Amravati Municipal Corporation : ‘बॅक डोअर एन्ट्री’वरून राजकीय वादंग; ८ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर विरोधक आक्रमक

Team Sattavedh amravati-municipal-corporation-co-opted-members-appointment-controversy : तज्ज्ञांच्या नावाखाली राजकीय पुनर्वसन? महापौरांच्या उपस्थितीत सदस्यांना प्रमाणपत्र वाटप Amravati अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शुक्रवारी ८ स्वीकृत सदस्यांची (Co-opted Members) नियुक्ती करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात ‘बॅक डोअर एन्ट्री’ची जोरदार चर्चा सुरू झाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना संधी देण्याच्या उद्देशाने … Continue reading Amravati Municipal Corporation : ‘बॅक डोअर एन्ट्री’वरून राजकीय वादंग; ८ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर विरोधक आक्रमक