Amravati Municipal Corporation : ‘गेम’ झालेल्यांची स्वीकृतसाठी ‘फिल्डिंग’; पुनर्वसनासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत गोंधळ!

Team Sattavedh amravati-nmc-co-opted-members-lobbying-fadnavis-owaisi-visit : पराजित आणि अडगळीत पडलेल्या नेत्यांना हवी ‘स्वीकृत’ची संजीवनी; फडणवीस, बावनकुळेंपासून ओवैसींपर्यंत शिफारशींचा ओघ Amravati अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या राजकारणाला वेग आला आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेची समीकरणे जुळल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते ‘स्वीकृत नगरसेवक’ पदाकडे. या पदाच्या माध्यमातून आपले राजकीय पुनर्वसन करून घेण्यासाठी इच्छुकांनी … Continue reading Amravati Municipal Corporation : ‘गेम’ झालेल्यांची स्वीकृतसाठी ‘फिल्डिंग’; पुनर्वसनासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत गोंधळ!