Amravati Municipal Corporation : अमरावतीत आता ‘स्वीकृत’ आणि ‘स्थायी’साठी ‘फिल्डिंग’; पराभूतांच्या पुनर्वसनाची चर्चा!

Team Sattavedh Candidates defeated by slim margins lobby top leaders for positions in power : काठावर पराभव झालेल्या दिग्गजांचा सत्तेत शिरकावासाठी नेत्यांकडे तगादा Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या समीकरणांची दुसरी खेळी सुरू झाली आहे. महापालिकेत महायुतीची सत्ता येण्याचे संकेत मिळत असतानाच, आता ‘स्वीकृत नगरसेवक’ (Co-opted Corporators) आणि तिजोरीची किल्ली … Continue reading Amravati Municipal Corporation : अमरावतीत आता ‘स्वीकृत’ आणि ‘स्थायी’साठी ‘फिल्डिंग’; पराभूतांच्या पुनर्वसनाची चर्चा!