Amravati Municipal Corporation Election : भाजपला धक्का, युवा स्वाभिमानची मुसंडी!

Team Sattavedh New power dynamics emerge in Amravati : राणांची झेप तीनवरून १५ पर्यंत, अमरावती महापालिकेत नवे सत्तासमीकरण Amravati अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये ४५ उमेदवारांसह स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीने (वायएसपी) जोरदार मुसंडी मारत शहराच्या राजकारणात आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भाजपाचे यंदा २५ उमेदवार … Continue reading Amravati Municipal Corporation Election : भाजपला धक्का, युवा स्वाभिमानची मुसंडी!