Amravati Municipal Corporation : अमरावतीत महापौरपदासाठी रवी राणा-भाजप पुन्हा एकत्र?

Team Sattavedh Ravi Rana and BJP may reunite for the mayoral election : भाजपच्या लता देशमुखांचा महापौरपदासाठी दावा; तर उपमहापौरपदावरून ‘युवा स्वाभिमान’ आणि भाजपमध्ये रस्सीखेच? Amravati अमरावती महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षाला आता अधिकृतपणे सुरुवात झाली असून, महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने ‘महायुती’मधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि … Continue reading Amravati Municipal Corporation : अमरावतीत महापौरपदासाठी रवी राणा-भाजप पुन्हा एकत्र?