Amravati Municipal Council : अमरावती मनपात स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली

Team Sattavedh Amravati civic body sees a rise in nominated corporators : ५ वरून थेट ९, मनपा अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे बदल Amravati अमरावती महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून थेट ९ झाली आहे. सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के किंवा कमाल १० सदस्य अशी तरतूद मनपा अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेमुळे ही वाढ झाली आहे. हे स्वीकृत … Continue reading Amravati Municipal Council : अमरावती मनपात स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली