Amravati Municipal Election 2026 : भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन; अमरावतीत बंडाळी मोडून काढण्यासाठी भाजपचा बडगा

Team Sattavedh BJP suspends 15 rebel office-bearers for six years : पालकमंत्र्यांचा सलग दुसरा झटका; राणांशी युती तोडल्यानंतर आता स्वकीयांवरही कठोर कारवाई Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षशिस्त मोडणाऱ्या आणि अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या आपल्याच १५ पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भाजपचे सदस्य असूनही पक्षाच्या निर्णयाला आव्हान देत इतर पक्षांकडून किंवा अपक्ष … Continue reading Amravati Municipal Election 2026 : भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन; अमरावतीत बंडाळी मोडून काढण्यासाठी भाजपचा बडगा