Amravati Municipal Corporation : एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मीरा कांबळेंची पक्षातून हकालपट्टी

Team Sattavedh AMIM-corporator-meera-kamble-votes-for-bjp-expelled-from-party : ‘योग्य वाटले म्हणून मतदान केले’; पक्षाचा तटस्थ राहण्याचा निर्णय झुगारला Amravati अमरावती महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शुक्रवारी राजकीय भूकंपाचे केंद्र ठरल्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे. एमआयएम पक्षाने निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असतानाही, कांबळे यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. या पक्षशिस्तभंगाची गंभीर दखल घेत एमआयएमने … Continue reading Amravati Municipal Corporation : एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मीरा कांबळेंची पक्षातून हकालपट्टी