Bank Fraud : खासदारांच्या पत्रालाही केराची टोपली !

Team Sattavedh Amravati Police did not even heed the letter of MP Balwant Wankhede : कर्मीक्षा निधी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी पोलिस निष्क्रिय  Amravati : कर्मीक्षा निधी बँकेने शहरातील ३०० हून अधिक छोट्या व्यावसायिकांची मोठी फसवणूक केली. असे असतानाही पोलिस यंत्रणा अद्याप निष्क्रिय आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खासदार बळवंतराव वानखडे यांनी या प्रकरणात तत्काळ … Continue reading Bank Fraud : खासदारांच्या पत्रालाही केराची टोपली !