Amravati Police : गृहराज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला दांडी!

Team Sattavedh Double Action Taken Against Police Inspector Nilesh Kare : पोलिस निरीक्षक नीलेश करे यांच्यावर दुहेरी कारवाई Amravati गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि क्रीडा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अमरावती दौऱ्याच्या बंदोबस्ताला दांडी मारणाऱ्या पोलिस निरीक्षक नीलेश करे यांच्यावर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन स्वतंत्र आदेशांद्वारे करे यांच्या दोन वार्षिक … Continue reading Amravati Police : गृहराज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला दांडी!