अमरावतीत ‘गोरे विरुद्ध ठाकूर’ राजकीय कलगीतुरा!

Team Sattavedh समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमावरून आरोप-प्रत्यारोप; दिल्लीतील राजकारणाचा संदर्भ देत गोरे यांचा टोला Amravati अमरावतीच्या राजकीय वर्तुळात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगू लागला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय … Continue reading अमरावतीत ‘गोरे विरुद्ध ठाकूर’ राजकीय कलगीतुरा!