Amravati revenue department : ७० वर्षांपूर्वीच्या ‘दाना’वरून गावात दोन गट आमनेसामने!

Team Sattavedh Jalka patache grampanchayat land dispute creates political war : २५ एकरच्या दानपत्रावरून रणकंदन; जळका ग्रामपंचायत विरूद्ध चौधरी परिवार संघर्ष Amravati धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २५ एकर शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून सध्या तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ७० वर्षांपूर्वी दान दिलेल्या जमिनीचा ७/१२ उतारा पुन्हा दानदात्यांच्या वारसांच्या नावावर झाल्याचा खळबळजनक प्रकार … Continue reading Amravati revenue department : ७० वर्षांपूर्वीच्या ‘दाना’वरून गावात दोन गट आमनेसामने!