Amravati Shikshak Bank : शिक्षक बँक संचालक मंडळावर तातडीने कारवाईची करा

Team Sattavedh Take immediate action against the Board of Directors : अनियमिततेविरोधात बँक विकास आघाडीचे बेमुदत उपोषण Amravati अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षक सहकारी बँकेतील हुकूमशाही आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात तक्रारी वाढतच चालल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडे विभागीय सहनिबंधकांनी सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे बँक विकास आघाडीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर ११ मार्च रोजी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतरही कोणतीही … Continue reading Amravati Shikshak Bank : शिक्षक बँक संचालक मंडळावर तातडीने कारवाईची करा