अमरावतीची लेक, अकोल्याची सून आता काँग्रेसच्या मैदानात

Team Sattavedh आदिती पोहरे यांचा पक्षप्रवेश, शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर Akola माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून प्रा. आदिती ऋषिकेश पोहरे यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर … Continue reading अमरावतीची लेक, अकोल्याची सून आता काँग्रेसच्या मैदानात