निवडणूक सरनाईकांची, चर्चा मात्र राणा-कडूंच्या मैत्रीची

Team Sattavedh कट्टर विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. प्रचारातील आरोप-प्रत्यारोप, मतदारांना वाटल्याच्या चर्चेतील पैठण्या, ‘प्रसाद’ आणि कॉईन्स यांमुळे या निवडणुकीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. अखेर महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला. त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. मात्र, निवडणूक सरनाईकांची असली, … Continue reading निवडणूक सरनाईकांची, चर्चा मात्र राणा-कडूंच्या मैत्रीची