कोण होणार शिक्षक आमदार? पहिल्या पसंतीच्या मतांसाठी दुपारचे चार वाजणार

Team Sattavedh लोकशाही भवनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात; १४ टेबलांवर १७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात मतमोजणीसाठी १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, १७५ अधिकारी आणि कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. सर्व उमेदवारांना … Continue reading कोण होणार शिक्षक आमदार? पहिल्या पसंतीच्या मतांसाठी दुपारचे चार वाजणार