पैठणी आणि पैशांत शिक्षक विकले गेले, माजी आमदाराची टीका

Team Sattavedh शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर नाराजी; सात हजार शिक्षक प्रामाणिक राहिल्याचा दावा Akola अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘पैठणी आणि पैशांत शिक्षक विकले गेले,’ असा आरोप करत त्यांनी शिक्षकांच्या मतदानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिक्षकांनी आपल्या मतांची किंमत करून घेतल्याची खंत वाटत … Continue reading पैठणी आणि पैशांत शिक्षक विकले गेले, माजी आमदाराची टीका