Amravati Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची जोरदार मोहीम

Team Sattavedh BJP’s vigorous campaign for the teachers’ constituency : यावेळीही अकोल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी Akola अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघावर पकड मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मोहीम हाती घेतली असून, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून अमरावती येथे झालेल्या बैठकीत जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. … Continue reading Amravati Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची जोरदार मोहीम