Amravati University : पश्चिम विदर्भाच्या प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास होणार

Team Sattavedh Regional imbalances of Western Vidarbha to be studied : शिक्षण-रोजगार स्थितीवर फोकस; विद्यापीठाकडून २० हजारांचे अनुदान Amravati श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र (RERC) मार्फत पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोल या विषयावर एक महत्वाकांक्षी संशोधन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रातील जिल्ह्यांची … Continue reading Amravati University : पश्चिम विदर्भाच्या प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास होणार