Amravati University : अमरावती विद्यापीठात हे चाललंय काय?

Team Sattavedh What is happening at Amravati University : स्थायी समितीच्या कारभारावर शिक्षक महासंघ नाराज, न्यायालयात जाण्याचा दिला इशारा Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्थायी समितीने नियमबाह्य कामे सुरू केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात कुलपती तथा राज्यपालांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र, राज्यपाल कार्यालयाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे राज्यपालांना याबाबत … Continue reading Amravati University : अमरावती विद्यापीठात हे चाललंय काय?