Anandraj Ambedkar : राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री असलाच पाहिजे

Team Sattavedh There must be a full time Home Minister in the state : आनंदराज आंबेडकर यांची मागणी Nagpur महाराष्ट्रात सध्या जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीड व परभणीसारख्या घटना होतात. कुटुंबांना न्यायासाठी भटकावे लागते. शहरात अस्वस्थता वाढली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असे चित्र आहे. पुढील काळात मराठा-ओबीसी असा संघर्ष झाला … Continue reading Anandraj Ambedkar : राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री असलाच पाहिजे