Ananta Shinde Vijayraj Shinde : जिल्हाध्यक्षांवर केले गंभीर आरोप ; नंतर मागितली माफी!

Team Sattavedh Serious Allegations Made Against District President; Later Issued an Apology : अनंता शिंदे यांचा भाजपाला ‘बाय-बाय’, शिवसेनेत प्रवेश; महायुतीत खळबळ Buldhana भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यानेच गंभीर आरोप करत पक्षत्याग केला आणि शिवसेनेत प्रवेश घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी आ. … Continue reading Ananta Shinde Vijayraj Shinde : जिल्हाध्यक्षांवर केले गंभीर आरोप ; नंतर मागितली माफी!